Surprise Me!

Omicron coronavirus variant | ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू | Britain | Sakal Media

2021-12-14 626 Dailymotion

Omicron coronavirus variant | ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू | Britain | Sakal Media <br />ओमिक्रॉनबद्दल नवीन अभ्यासाने चिंता वाढवली आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, खबरदारी न घेतल्यास एप्रिलपर्यंत ब्रिटनमध्ये 25 ते 75 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ब्रिटन आधीच कोरोनाच्या वाढत्या केसेसशी झुंज देत आहे. तेथील वाढत्या प्रकरणांनंतर, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित केले आणि डिसेंबरच्या अखेरीस 18+ लोकसंख्येला बूस्टर डोस देण्याचे लक्ष्य ठेवले. कोरोनाबद्दल आणखी काय बोलले आहे? यूके आणि इतर युरोपियन देशांमध्ये प्रकरणे कशी वाढत आहेत? भारतातील कोरोनाची स्थिती काय आहे? आणि सर्व प्रथम जाणून घ्या अभ्यासात काय सांगितले गेले आहे?<br />#Omicron #coronavirusvariant #Britain #SouthAfrica

Buy Now on CodeCanyon